Logo

There’s No Place Like Home. Except The Beach.”​

Gallery

At Budhal , Tal-Guhagar , Dist : Ratnagiri​

7768988584 / 9850964844 / 8329104876 / 9307734273


Facebook


Instagram


Youtube


Bedroom 1
Bedroom 2

कोकण म्हणजे महाराष्ट्राचे नंदनवनच. नयनरम्य निसर्ग, समुद्रकिनारे, माडा पोफळीच्या बागा, ऐतिहासिक किल्ले, वळणावळणाचे रस्ते, टुमदार मंदिरे असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.इतकेच नाही, तर खवय्यांसाठी रसानंद देणारे उकडीचे मोदक आणि लज्जतदार चटकदार समुद्री माशांची मेजवानी. कोकणला देवभूमी आणि भगवान परशुरामांची कर्मभूमी मानले जाते.

स्कंदपुराणामध्ये कोकणाचा उल्लेख ‘सप्तकोकण’ असा आहे.

Enjoy with nature and taste authentic seafood with us !

Tanusha villa stays


For Booking call 9673643486 NOWBathroom


Tourist
For Booking call 9673643486 NOW

SeafoodCopyright@Tanushastays.com